Manasvi Choudhary
पुदीन आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो.
औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण पुदीन्याचे पाणी प्यायल्याने फायदा होतो.
पुदीनामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, थायमिन, अँटीऑक्सिडंट हे गुणधर्म असतात.
मळमळ यासारख्या समस्या होत असतील तर पुदीन्याचे पाणी प्या.
शरीराची रोगप्रतिकार शक्ती मजबूत राहण्यासाठी पुदिनाचं पाण्याचे सेवन करा.
तणाव कमी करण्यासाठी देखील पुदिन्याचं पाणी फायदेशीर आहे.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.