Shweta Tiwari: श्वेता तिवारीचं नेमकं वय किती आहे?

साम टिव्ही ब्युरो

टॉपची अभिनेत्री

श्वेता तिवारी ही इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे.

Shweta Tiwari | Instagram

चंदेरी दुनिया

आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने ग्लॅमरच्या दुनियेत आपला ठसा उमटवला.

Shweta Tiwari | Instagram

वयासोबत वाढतं सौंदर्य

या वयातही लाखो चाहते तिच्या सौंदर्याचे कौतुक करतात.

Shweta Tiwari | Instagram

किती आहे वय?

तीच सौंदर्य पाहून अनेकांना प्रश्न पडतो की नेमकं तीच वय आहे तरी किती?

Shweta Tiwari | Instagram

तरी सुंदर दिसते

तर या सुंदर अभिनेत्रीच वय हे 42 आहे.

Shweta Tiwari | Instagram

नवीन शो

श्वेता तिवारी सध्या 'अपराजिता' शोमध्ये दिसत आहे.

Shweta Tiwari | Instagram

कौटुंबिक कार्यक्रम

या शोमध्ये आई आणि तिच्या तीन मुलींचा संघर्ष दाखवण्यात आला आहे.

Shweta Tiwari | Instagram

काय आहे पात्राचं नाव

या मालिकेतील श्वेता तिवारीच्या पात्राचे नाव अपराजिता आहे.

Shweta Tiwari | Instagram

Next: मराठमोळ्या सई मांजरेकरचा रेड वेस्टर्न लूक

Saiee Manjrekar | Instagram