Surabhi Jayashree Jagdish
अंडी खायला सगळ्यांनाच आवडतात. काही लोक रोजच्या आहारात याचा समावेश करतात.
अंडी बाजारात सहजपणे विकत मिळतात, ज्याची किंमत सुमारे भागानुसार वेगळी असते.
अंडी दोन रंगात येतात येतात, यामध्ये पांढरा आणि ब्राऊन रंगाची अंडी असतात.
तपकिरी अंड्यांना देशी अंडी म्हणतात आणि पांढऱ्या अंड्याला पोल्ट्री अंडी म्हणतात.
तपकिरी रंगाची अंडी खाल्ल्याने प्रोटीनसह कॅल्शियम आणि कॅलरीज मिळतात. तपकिरी अंड्यांचा अंड्यातील पिवळ बलक रंगाने गडद असतो.
पांढऱ्या अंड्यांमध्ये तपकिरी अंड्यांपेक्षा कमी प्रथिने असतात. या अंड्यांचा बलकाला रंग कोंबड्यांच्या जातीवर आणि त्याच्या आहारावर अवलंबून असतो.