ट्रेनच्या डब्ब्यांवर H1 चा बोर्ड का असतो? 99% लोकांना नसेल माहिती

Surabhi Jayashree Jagdish

भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी नेहमी काही ना काही अपग्रेड करत असते.

अनोख्या गोष्टी

ट्रेनच्या प्रवासादरम्यान ट्रेनमध्ये किंवा बाहेरील बाजूस अशा अनेक गोष्टी अनोख्या असतात.

छोट्या-छोट्या गोष्टी

रेल्वेमध्ये छोट्या छोट्या गोष्टी देखील काही कारणास्तव केलेल्या असतील.

H1चा बोर्ड

यामध्ये तुम्ही कधी ट्रेनवर H1 चा बोर्ड लावलेला पाहिलाय का?

का लावतात?

तुम्हाला माहितीये का हा बोर्ड ट्रेनवर का लावला जातो?

एसी फर्स्ट क्लास

हा बोर्ड सुचवतो की संबंधित डब्बा एसी फर्स्ट क्लासचा आहे.

महाग श्रेणी

ही रेल्वेची सर्वात महाग श्रेणी असून यामध्ये प्रवाशांना प्रिमियम सुविधा मिळतात.

विवाहित महिला गुगलवर काय सर्वाधिक सर्च करतात, पाहून तुम्हालाही बसेल धक्का

येथे क्लिक करा