Best Time Of Exercise : व्यायाम करण्याची योग्य वेळ कोणती ?

कोमल दामुद्रे

वजन

आपल्यापैकी बरेच लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असतात.

Exercise | Yandex

जीम

त्यासाठी ते जीम, योगा व आपल्या आहारात सतत बदल करत असतात.

Exercise | Yandex

त्रास

वजन वाढण्याच्या त्रासामुळे आपण अधिकच त्रस्त असतो.

Exercise | Yandex

वेळ

व्यायाम करण्यासाठी योग्य वेळ कोणती सकाळी की, संध्याकाळी

Exercise | Yandex

व्यायाम

व्यायाम करण्यासाठी उत्तम वेळ ही सकाळची मानली जाते.

Exercise | Yandex

आरोग्य

व्यायाम केल्याने आरोग्य सुधारते तसेच शरीर लवचिक होऊन अनेक आजारांपासून मुक्तता मिळते.

Exercise | yandex

सकाळी

सकाळी वर्कआउट केल्याने आपल्या मेटाबॉलिज्मला गती देते.

Exercise | Yandex

वर्कआउट

सकाळी आपल्याला वर्कआउट करता येत नसेल त्यावेळी आपण संध्याकाळी वर्कआउट करण्याचा प्रयत्न करू शकतो.

Exercise | yandex

अॅक्टिव्ह

आपले शरीर व मेंदू दिवसभराच्या अॅक्टिव्हिटीजमुळे आधीपासूनच अॅक्टिव्ह झालेला असतो. त्यासाठी सायंकाळच्या वर्कआउटमध्ये आपण बॉडी बनवू शकतो.

Exercise | Yandex

ताण

दिवसभराच्या ताणामुळे आधीच आपले शरीर थकलेले असते अशावेळी आपण सायंकाळी वर्कआउट केला दिवसभराचा ताण निघून जाण्यास मदत होईल

Exercise | yandex

दोन्ही वेळ

वर्कआउट करण्यासाठी दोन्ही वेळ उत्तम आहे. त्यामुळे आपल्याला आरोग्याला त्याचा फायदा होतो. वर्कआउट नियमित केल्यास वजन कमी होण्यास मदत होईल.

Exercise | yandex

Next : अगं बाई, हा गुलाब नेमका कुणासाठी ?

येथे क्लिक करा