Manasvi Choudhary
सकाळचा नाश्ता हा दिवसभरासाठी महत्वाचा असतो.
चांगला नाश्ता केल्याने दिवस उत्साहात जातो आणि शरीरात उर्जा राहते.
सकाळी नाश्त्यात पौष्टिक आहार घेणे चांगले असते.
सकाळी नाश्त्यात काय खावे हे आज जाणून घ्या.
सकाळी नाश्त्यात फळे, केळ, पालक, ब्रेड, दही, मोड आलेले कडधान्य, अंडी, नट, खा.
सकाळी उठल्यावर किमान ४० ग्रॅम मोड आलेली कडधान्ये खाणे फायदेशीर मानले जाते.
सकाळी नाश्त्यात प्रोटीनसाठी ब्रेड-ऑम्लेट देखील तुम्ही खाऊ शकता.
सकाळी नाश्त्याआधी कोमट पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले आहे.