Skin Care: रोज चेहऱ्यावर गुलाबजल लावल्याने काय होते?

Shruti Vilas Kadam

त्वचा ताजीतवानी आणि हायड्रेट ठेवते

गुलाबजल त्वचेला ओलावा देते आणि कोरडेपणा दूर करते. रोज वापरल्यास चेहरा फ्रेश दिसतो.

Homemade Rose Water

चेहऱ्याचा pH बॅलन्स राखते

गुलाबजल त्वचेचा नैसर्गिक pH बॅलन्स राखण्यास मदत करते, ज्यामुळे त्वचा निरोगी राहते.

Homemade Rose Water

पिंपल्स कमी होतात

गुलाबजलमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असल्याने मुरुम, पिंपल्स आणि सूज कमी होण्यास मदत होते.

Homemade Rose Water

त्वचेची जळजळ व लालसरपणा कमी करते

संवेदनशील त्वचेसाठी गुलाबजल उपयुक्त असून सनबर्न, रॅशेस आणि खाज कमी करते.

Homemade Rose Water

पोर्स घट्ट होण्यास मदत

रोज गुलाबजल लावल्याने त्वचेचे ओपन पोर्स घट्ट होतात आणि चेहरा स्मूथ दिसतो.

Homemade Rose Water

एजिंगची लक्षणे कमी करते

गुलाबजलमधील अँटीऑक्सिडंट्स सुरकुत्या, फाइन लाईन्स आणि एजिंग साईन्स कमी करण्यास मदत करतात.

Homemade Rose Water

नैसर्गिक ग्लो वाढतो

नियमित वापरामुळे त्वचा उजळते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते.

Rose water | yandex

Copper Brass Bronze Ring: कांस्य, तांबे आणि पितळ या धातूंची अंगठी घातल्याने कोणते फायदे होतात?

Copper Brass Bronze Ring | Saam Tv
येथे क्लिक करा