ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
स्टार प्रवाहचा शो फुलला सुगंधा मातीचा हा लोकप्रिय मराठी शोपैकी एक बनला आहे.
या शोमधील समृद्धी केळकर हिने चाहत्यांना प्रभावित केले आहे.
अभिनेत्रीचे नाव बिग बॉस मराठी 4 चा विजेता अक्षय केळकरसोबत जोडले गेले जाते.
समृद्धी आणि अक्षय दोन कटिंग नावाच्या शॉर्ट फिल्ममध्ये एकत्र दिसले होते.
तेव्हापासूनच अक्षय आणि समृद्धी सोशल मीडियावर वेगळ्याच चर्चेचा भाग बनले आहेत.
समृद्धीने एका मुलाखातीत सांगितले अक्षय हा तिचा खूप चांगला मित्र आहे आणि त्यांच्या मैत्रिला जवळपास पाच वर्ष पुर्ण होतील असे सांगितले.
समृध्दी सध्या सिंगल आहे.