Ruchika Jadhav
मराठमोळा साज केल्यावर त्यावर सर्वच मुली नथ हमखास घालतात.
नथ घातल्याने सौंदर्य आणखीन खुलून येते.
नाकाच्या डाव्या बाजूला मज्जातंतूंचे पुंजके असतात, नाक टोचल्याने ते उत्तेजित होतात.
नाकात नथ घातल्याने गर्भाशय निरोगी राहते.
मासीकपाळी वेळी होणाऱ्या वेदना नथीमुळे कमी होतात.
नाकाची डावी नाकपूडी टोचल्याने स्त्रीत्व खुलून दिसते.
डावी नाकपूडी थेट प्रजनन प्रणालीशी जोडलेली असते.
ऍक्युप्रेशर पॉईंट्सवर देखील याचा परिणाम होतो.