ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
गायीचे दूध पूर्णतः शाकाहारी मानले जाते.
परंतु, आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, गायीचे दूध शाकाहारीपासून मासांहारी कसे बनते.
जर गाईला मांस किंवा मासे असलेले चारा दिले तर ते मांसाहारी दूध मानले जाते.
अमेरिकेसारख्या देशांमध्ये, स्वस्त प्रथिनांसाठी गायींना मासे आणि कोंबडीचे रक्त असलेले खाद्य दिले जाते.
ब्लड मील म्हणजे जानवरांचे वाळलेले रक्त असते. जे परदेशात गायींना दिला जाते.
मांसाहारी खाद्य दुधाला पोषण देत नाही,म्हणून हे दूध पिण्यासाठी सुरक्षित मानले जाते.
त्याच वेळी, भारतातील गायीच्या चाऱ्यामध्ये कोंडा, चुना आणि पशुखाद्य यासारखे पदार्थ वापरले जातात, जे पूर्णपणे शाकाहारी असतात.