Grey Divorce: ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन होणार विभक्त? ग्रे घटस्फोटाची चर्चा

Manasvi Choudhary

घटस्फोटाच्या चर्चा

अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू आहेत.

Aishwarya Rai And Abhishek Bachchan | Yandex

ग्रे घटस्फोट

त्यातच ऐश्वर्या आणि अभिषेक 'ग्रे घटस्फोट' घेणार असल्याचं बोललं जातय.

Grey Divorce | Yandex

काय आहे ग्रे घटस्फोट

मात्र हे 'ग्रे घटस्फोट' नेमकं काय आहे? हे जाणून घ्या.

Grey Divorce | Yandex

या नावांनी प्रसिद्ध

ग्रे घटस्फोट याला सिल्वर किंवा डायमंड स्प्लिटर असे देखील म्हणतात.

Grey Divorce | Yandex

या जोडप्यांचा समावेश

ग्रे घटस्फोटमध्ये ५० वर्ष किंवा त्याहून अधिक वयात घेतला जाणाऱ्या जोडप्याचा अधिक समावेश आहे.

Grey Divorce | Yandex

विभक्त होणार

विवाह केल्यानंतर एका विशिष्ट टप्प्यात व्यक्ती विभक्त होण्याचा निर्णय घेतात.

Grey Divorce | Yandex

एकत्र राहतात

मिळालेल्या माहितीनुसार, ग्रे घटस्फोटामध्ये, हे जोडपे मुलांसाठी किंवा कौटुंबिक कारणामुळे एकत्र राहण्याचा पर्याय निवडतात.

Grey Divorce | Yandex

ग्रे घटस्फोटाच्या प्रमाणात वाढ

दिवसेदिंवस ग्रे घटस्फोटाचं प्रमाण वाढत चाललं आहे.

Grey Divorce | Yandex

NEXT: Birth Numerology: तुमची जन्म तारीख कोणती? तारखेवरुन ओळखा व्यक्तीचा स्वभाव

येथे क्लिक करा..