Manasvi Choudhary
दिवाळी सणाची सर्वत्र धामधूम सुरू आहे. घरी असो किंवा ऑफिसमध्ये सर्वत्रच दिवाळीचा उत्साह असतो.
दिवाळी म्हटलं की सर्वांच लक्ष जाते ते म्हणजे दिवाळीचा बोनस दिवाळीचा बोनस आला की खर्चाची सुरूवात होते.
कर्मचारी वर्गाला तर यंदा दिवाळीला किती बोनस मिळणार याची उत्सुकता लागलेली असते. अशातच तुम्हाला माहितीये का? बोनसला मराठी भाषेत नेमकं काय म्हणतात?
अनेकांना बोनसला मराठी भाषेत काय म्हणतात हे माहित नाही. बोनसचे मराठी भाषेतील नाव वेगळे आहे.
आपण अनेक शब्द इंग्रजी नावातच ओळखतो मात्र बोनसला मराठी भाषेत सानुग्रह अनुदान असे म्हणतात.
अनेकांना सानुग्रह अनुदान हा बोनसचा शब्द माहितच नसेल. ब्रिटीशकाळापासून कामगारांना बोनस मिळण्याची सुरूवात सुरू झाली आहे.