Attack अटॅक शब्दाचा मराठी अर्थ काय आहे?

Manasvi Choudhary

इंग्रजी शब्द

दैंनदिन जीवनात अनेक इंग्रजी शब्दाचा उपयोग केला जातो.

Attack In marathi

इंग्रजी नाव

अनेक इंग्रजी शब्दांना आपण इंग्रजी नावाने ओळखतो.

Attack In marathi

मराठी भाषेतील नाव

मात्र अटॅक या शब्दाला मराठी भाषेत काय म्हणतात हे माहितीये का?

Attack In marathi

अटॅक

आज आपण अटॅक या शब्दाचा मराठी अर्थ समजावून घेणार आहोत.

मराठी अर्थ

अटॅक या शब्दाला मराठी भाषेत हल्ला करणे, प्रहार करणे असा होतो.

अर्थ

एखाद्यावर शारीरिक किंवा भावनिकररित्या हल्ला करणे असात त्या अर्थ होतो.

Attack In marathi

टिप

येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या

|