Surabhi Jayashree Jagdish
दुधाचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर असून गूळ किंवा हळद मिसळून दूध प्यायल्यास त्याचा दुप्पट फायदा होतो.
हळद आणि गुळासोबत दुधाचे सेवन केल्याने तुमच्या शरीराला फायदा होतो.
गुळासोबत दूध प्यायल्याने अशक्तपणा तर दूर होतोच. याशिवाय पचनक्रियाही सुधारते.
गूळ आणि हळद मिसळून दूध प्यायल्याने तुमची चयापचय क्रिया चांगली राहते, असं तज्ज्ञांचं मत आहे.
जर तुमची रोगप्रतिकारक शक्ती खूप कमकुवत असेल तर तुम्ही हळद आणि गूळ घालून दुधाचे सेवन करू शकता. यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढते.
सध्या थंडीचे दिवस सुरु हिवाळ्यात तुम्हाला सर्दी-खोकल्याचा त्रास होत असेल तर रोज हळद आणि गुळ मिसळून दूध प्यायलं पाहिजे.