लवंग आणि दूधाचं एकत्रित सेवन केल्यावर काय होतं?

Surabhi Jagdish

आपल्या स्वयंपाकघरात लवंगाचा वापर केला जातो. यावेळी अन्नाची चव जेवणात लवंग वापरली जाते.

दात दुखीवरही लवंग फायदेशीर ठरते. मात्र दूध आणि लवंगाचा एकत्रित सेवन केलं तर काय होईल?

लवंगासोबत दुधाचे सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते.

त्याचप्रमाणे श्वासाची दुर्गंधी दूर करण्यासाठी लवंगा चावून खाऊ शकता.

घसा खवखवण्याच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी कच्चा लवंग चघळावा.

लवंगात अँटिऑक्सिडंट्स आढळतात. त्यामुळे दुधासोबत लवंग घेतल्याने फायदा होऊ शकतो.

अँटी-ऑक्सिडंट, अँटी-मायक्रोबियल, अँटी-व्हायरल गुणधर्मही लवंगात आढळतात.