१ महिना दररोज १० बदाम खाल्ल्यास शरीरात काय होईल?

Manasvi Choudhary

बदाम

बदाम आरोग्यासाठी 'सुपरफूड' मानले जाते. जर तुम्ही १ महिना दररोज १० भिजवलेले बदाम खाल्ले, तर तुमच्या शरीरात आश्चर्यकारक बदल होताना दिसतील.

almond | Yandex

हृदय निरोगी राहते

बदाममध्ये 'मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स' असते जे शरीरातील 'बॅड कोलेस्ट्रॉल' कमी करते यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते.

Heart health | yandex

मेंदूची कार्यक्षमता वाढते

बदाममध्ये व्हिटॅमिन ई, फॉलिक ॲसिड आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स असतात. यामुळे मेंदूची एकाग्रता वाढण्यास मदत होते.

Improved Brain Function

त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारते

बदाममधील व्हिटॅमिन ई त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर असल्याने तुम्ही नियमितपणे बदाम खा.

Skin and Hair Health

वजन नियंत्रणात राहते

बदाममध्ये प्रथिने आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. यामुळे तुम्हाला लवकर भूक लागत नाही वजन नियंत्रणात राहते.

Weight Control | pinterest

पचनशक्ती सुधारते

बदाममध्ये असलेले फायबर पचनसंस्थेला निरोगी ठेवते. रात्री भिजवून सकाळी साले काढून बदाम खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते.

digestion improvement | saam tv

बदाम कसे खावे?

बदाम रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी साले काढून खा यामुळे तुम्हाला फायदा होईल.

Almonds & Walnuts

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: डायबिटीज असलेल्या व्यक्तींनी दिवसातून किती पाणी प्यावे?

Health Tips
येथे क्लिक करा...