व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या फेसबूक अकाऊंटचं काय होतं?

Surabhi Jagdish

आपल्यापैकी जवळपास ९९ टक्के व्यक्तींचं फेसबूकवर अकाऊंट आहे.

नवे मित्र बनवण्यासाठी आपण फेसबूकचा वापर करतो.

मात्र तुम्ही कधी विचार केला आहे की, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या फेसबूक अकाऊंटचं काय होतं?

मृत्यूनंतर अकाऊंट रिमेंबरिंगमध्ये कायमस्वरुपी असतं. कोणीही व्यक्ती मृत व्यक्तीच्या अकाऊंटवर जात फोटो आणि व्हिडीओंना लाईक करु शकतं.

अमुक एका व्यक्तीचं अकाऊंट मॅनेज करण्याचे अधिकार कोणाकडेही नसतात.

मात्र जर कुटुंबातील एखादं अकाऊंट बंद करायचं असल्यास काही Steps फॉलो कराव्या लागतील.

यासाठी सर्वप्रथम एफबी अकाऊंट इन्स्टाग्रामशी कनेक्ट करून त्यांना जन्माचा आणि मृत्यूचा दाखला द्यावा लागतो.

तुम्ही त्या व्यक्तीच्या मृत्यूची बातमी रिपोर्टमध्ये जोडू शकता.