आंबट-गोड चिंच खाल्ल्यावर शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या फायदे परिणाम

Manasvi Choudhary

आंबट- गोड चिंच

आंबट-गोड चवीमुळे चिंच अनेकांच्या आवडीचा पदार्थ आहे. चिंचाचे नाव जरी घेतलं तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते.

Tamarind Benefits And Side Effects

औषधी गुणधर्मासाठी फायदेशीर

चिंच ही औषधी गुणधर्मासाठी ओळखली जाता. चिंचातील पोषक घटकांमुळे आहारात समावेश केला जातो. अनेक पदार्थ, चटणी यामध्ये चिंचेचा वापर होतो.

Tamarind Benefits And Side Effects

चिंच खाल्ल्याने शरीरावर काय होतो परिणाम?

यासाठी चिंच चवीला चांगली तरी शरीरावर काय परिणाम करतात? ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Tamarind Benefits And Side Effects

पचनक्रिया सुधारते

चिंचेमध्ये 'टार्टरिक ॲसिड' आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. हे सर्व घटक पचनक्रिया सुरळीत करतात.

Improves Digestion

वजन नियंत्रणात राहते

चिंचेमध्ये 'हायड्रॉक्सीसिट्रिक ॲसिड' असते. हे घटक शरीरात चरबी तयार करणाऱ्या एन्झाईम्सना रोखण्यास मदत करते. यामुळे पचन वेगाने होते आणि वजन कमी होते.

Weight Management | canva

हृदय निरोगी राहते

चिंचामध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि पॉलीफेनॉल असतात, जे रक्तातील 'बॅड कोलेस्ट्रॉल' कमी करते यामुळे हृदय निरोगी राहते.

Heart Health | canva

त्वचा चमकते

चिंचेमध्ये व्हिटॅमिन सी आणि भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतात यामुळे त्वचा चमकते.

Glowing Skin | canva

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: गुडघ्यापर्यंत लांब होतील तुमचे केस! रोज नक्की लावा 'हे' एक जादुई तेल

येथे क्लिक करा...