केळे आणि सफरचंद एकत्र खाल्ल्यास काय होतं?

Surabhi Jagdish

केळे- सफरंचद

सफरचंद आणि केळी एकत्र खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होतो याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?

पोषक

सफरचंदामध्ये फायबर, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट असतात त्यामुळे हे हृदयाचं आरोग्य सुधारण्यासाठी हे उपयुक्त आहे.

फायदे

केळी आणि सफरचंद या दोन्हीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. हे पाचन तंत्र एक्टिव्ह ठेवत आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यास मदत करतात.

प्रतिकारशक्ती

दोन्ही फळांमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे चांगल्या प्रमाणात असतात, ज्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होते.

हृदय

केळ्यामध्ये पोटॅशियम असते आणि सफरचंदात फायबर असते, जे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते. हे रक्तदाब नियंत्रित करतात.

वजन कमी होणं

जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर केळी आणि सफरचंद यांचे मिश्रण एक चांगला पर्याय आहे. दोन्हीमध्ये कमी कॅलरीज आणि जास्त फायबर असतात.

IQ Test: या फोटोत मुलीचा हरवलेला मोजा शोधा; तुमच्याकडे आहेत केवळ ५ सेकंद

Optical illusion | saam tv
येथे क्लिक करा