Surabhi Jayashree Jagdish
मुघलांचं नाव घेतलं की त्यांच्या हरमची चर्चा ही हमखास होते
हा फारसी शब्द आहे, ज्याचा अर्थ अभयारण्य आहे.
मुघल हरममध्ये राण्या, दासी आणि राजांनी लढाईमध्ये जिंकलेल्या स्त्रियांचा समावेश असायचा.
मुघल हरममध्ये बाहेरील किंवा दुसऱ्या पुरुषांना येण्यास मनाई होती.
जर कोणी एखाद्या राज्याच्या हरममध्ये घुसण्याचा प्रयत्न केला तर त्याला शिक्षा केली जात असे.
या शिक्षेमध्ये त्या पुरुषाला चाबकाचे फटके दिले जायचे.
यामध्ये काही प्रकरणांमध्ये पुरुषाला जीवंत भिंतीच्या आत गाडण्यात यायचं.