Kuchu Puchu Meaning : कुचू-पुचू म्हणजे नेमकं काय? व्हायरल होणाऱ्या Gen Z स्लँग्सचा मजेशीर अर्थ जाणून घ्या

Saam Tv

Gen Z स्लँग्सचा ट्रेंड

आजची Gen Z पिढी सोशल मिडिया, मीम्स आणि चॅटिंगमध्ये वेगळीच भाषा वापरते. त्या मजेशीर शब्दांचे अर्थ आपण जाणून घेणार आहोत.

Gen Z Slangs

कुचू-पुचू म्हणजे काय?

कुचू-पुचू हा शब्द प्रेम व्यक्त करताना वापरतात. बाळाला, पाळीव प्राण्यावरचे प्रेम व्यक्त करताना हा शब्द Gen Z वापरतात.

Gen Z Slangs | meta ai

डेलुलुचा अर्थ

डेलुलु म्हणजे कल्पनेच्या दुनियेत रमणारा. हा शब्द विनोदी पद्धतीने वापरला जातो.

Delulu Meaning

FOMO म्हणजे?

FOMO (Fear of Missing Out) म्हणजे जेव्हा आपल्याकडून एखादी संधी किंवा एखादा कार्यक्रम निसटल्यावर जाणवणारी भावना.

FOMO Meaning

MIA म्हणजे?

MIA (Missing in Action) हा शब्द Gen Z जेव्हा एखादी व्यक्ती संपर्कात नसते किंवा सोशल मीडियावर अॅक्टीव्ह नसते तेव्हा वापरतात.

MIA Meaning

Clocked It म्हणजे?

क्लॉक ईट म्हणजे एखादी गोष्ट, चूक किंवा लपलेली गोष्ट योग्य वेळी ओळखणे. एखाद्याने परिस्थिती अचूक समजून घेतली तर हा शब्द वापरला जातो.

MIA Meaning

वास्तेगुना हुइयां म्हणजे?

वास्तेगुना हुइयां हा शब्द सोसल मीडियावरच्या मीम्समुळे प्रसिद्ध झाला आहे. याचा अर्थ लहान एखादी गोष्टी रंगवून मोठी करून किंवा मजेदार करून सांगणे असा होतो.

Meme Language

सोशल मिडियाची भाषा

इंस्टाग्राम, X, YouTube आणि रिल्समध्ये हे सर्व शब्द प्रसिद्ध झाले. त्यामुळेच हे नवे स्लँग्स लाखो लोकांपर्यंत पोहोचले. आता हे शब्द Gen Z च्या रोजच्या वापरात येतात.

Meme Language

NEXT : मुलांना करिअरमध्ये यशस्वी कराचंय? चाणक्यांच्या या ४ गोष्टी पालकांनी नक्कीच वाचा

Parenting Tips
येथे क्लिक करा