स्वप्नात स्वतःचं लग्न पाहण्याचा स्वप्नशास्त्रानुसार काय अर्थ असतो?

Surabhi Jayashree Jagdish

स्वप्नशास्त्र

स्वप्नशास्त्रानुसार स्वतःचं लग्न स्वप्नात दिसणं हा एक गूढ आणि वेगवेगळ्या अर्थांनी जोडलेला अनुभव मानला जातो.

नवीन जबाबदारीचं सूचक

स्वप्नात स्वतःचं लग्न दिसणं म्हणजे आयुष्यात काहीतरी नवं दायित्व, जबाबदारी किंवा टप्पा सुरू होण्याचं चिन्ह मानलं जातं.

कौटुंबिक बंधनं

हे नेहमीच खऱ्या लग्नाशी संबंधित नसतं. कधी कधी हे जबाबदारी नोकरी, व्यवसाय, घरगुती जीवन किंवा कौटुंबिक बंधनाशी संबंधित असते.

जीवनात बदल येण्याची चाहूल

स्वप्नात लग्न झालेलं पाहणं म्हणजे आयुष्यात एखादी मोठी घटना घडणार आहे.

नवं वळण

एखादं नवीन वळण येणार आहे किंवा आतापर्यंतचं जीवन बदलणार आहे, याची पूर्वसूचना असते.

मनातील इच्छा व दडपलेले विचार

अनेक वेळा स्वप्नं ही आपल्या मनातील दडपलेल्या भावना आणि इच्छांचं प्रतिबिंब असतात. जर तुम्ही लग्नाच्या विचारात असाल, तर स्वप्नात लग्न पाहणं ही त्या भावनांची नैसर्गिक झलक असू शकते.

स्थैर्याची गरज

स्वप्नात लग्न दिसणं कधी कधी मनाला स्थैर्य, सुरक्षितता किंवा साथीदाराची आवश्यकता आहे, असं सूचित करतं.

सर्वाधिक शिकलेला मुघल बादशाह कोण होता?

येथे क्लिक करा