ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
इंटरनेट म्हणजे हल्ली प्रत्येकाच्या हातात आलेलं एक खेळणं.
कुणाचीही मोबाईल हिस्ट्री चेक केली तर लगेचच त्या व्यक्तीच्या आवडीनिवडी आपल्याला स्पष्टपणे कळून येत.
रात्री एकांतात तरुण मुली गुगलवर काय सर्च करतात हे आपण जाणून घेणार आहोत.
त्यापैकी ७५ टक्के महिला १५ ते ३४ या वयोगटातील आहेत.
मुलींना ४ गोष्टी इंटरनेटवर जास्त सर्च करतात.
ब्यूटी हा अनेक जणींचा वीक पॉईंट आहे. बहुतांश तरूण मुली रात्री इंटरनेटवर ब्यूटी टिप्स विषयी माहिती घेतात.
करिअर आणि वेगवेगळे अभ्यासक्रम विषयी माहिती घेतात.
तरूण मुली रात्रीच्या वेळी शॉपिंग साईट्सला भेट देतात.
अनेक तरुणी रात्रीच्या वेळी इंटरनेटवर गाणी सर्च करतात.
Google Search