Satish Daud
आजकाल प्रत्येकाजण स्वत:साठी टाईम काढतो आणि एकांतात तो व्यतीत करतो. अशावेळी मनात प्रश्न येतो की नक्की अशा वेळात कोण काय करतं?
स्त्रिया घरात एकट्या असताना काय करतात? जगातील सर्वाधिक विचारल्या गेलेल्या प्रश्नांपैकी हा एक प्रश्न आहे.
अनेक स्त्रिया एकट्याने घरी असताना मनमुराद गाणी गातात. त्यांना हवं तसा ताल, सूर लावतात
केवळ गाणीच नाही तर अनेक स्त्रियांना डान्सची आवड सुद्धा असते आणि ती आवड त्या एकट्या असताना बिनधास्त पूर्ण करतात.
एकांत मिळतो, किंवा कमी काम नसते, किंवा घरी कोणी नसते तेव्हा स्त्रिया झोपण्याला प्राधान्य देतात.
जेव्हा जेव्हा महिला एकट्या असतात तेव्हा त्या स्वत:चे सौंदर्य पारखतात. त्यासाठी विविध पोझेस मध्ये सेल्फी काढतात.
सहसा जेव्हा महिला एकट्या असतात तेव्हा त्या स्वयंपाक करणे आणि भांडी धुणे यासारख्या गोष्टींमध्ये आपला टाईमपास करतात.
एकट्या असताना महिला त्यांचे आवडते चित्रपट, मालिका आणि वेब सिरीज पाहतात. मोबाईलवर व्हिडिओ पाहण्यात तासन् तास घालवतात.
अनेक स्त्रिया त्यांच्या आवडीचे कपडे घरी घालून घालतात. फॅशन शोमधील मॉडेल्सप्रमाणे त्या आनंदाने आरशासमोर पोज देतात.