Crow Behavior: कावळा काय खातो? माहिती वाचून वाटेल आश्चर्य

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सतत दिसणारा पक्षी

कावळा हा पक्षी सगळ्यांनाच आवडत नाही. बऱ्याचदा कावळा हा रस्त्यावरचे सांडलेले अन्न गोळा करताना किंवा खाताना आपल्याला पाहायला मिळतो.

How Long Do Crows Live

स्वावलंबी पक्षी

कावळा हा संकटाच्या वेळी एकट्यानेच त्यावर मात करतो. तसेच तो कधीकधी एखाद्या गोष्टीवर मात करु शकतो.

crow lifespan

कावळा पकडता येतो का?

कावळा हा खूप चतुर असल्याने तो कोणाच्याच हाती लागत नाही. त्याच्यामध्ये वेगाने उडण्याची दाकत असते.

crow facts

कावळ्याचे आयुष्य

मुळात कावळा हा दीर्घायुषी पक्षी आहे. मात्र विकीपीडीयानुसारच्या माहिती नुसार १५ वर्ष जगू शकतो.

crow facts

एकूण वयोमान

तुम्ही पाहिले तर महाराष्ट्रातले कावळे १० ते १५ जगतात. पण ऑस्ट्रेलियन कावळे हे २२ वर्षे जगतात.

crow behavior

कावळ्याचे अन्न

कावळ्याला खूप चतूर सर्वभक्षक प्राणी मानलं जातं. जो अनेक किटक, धान्ये, फळं, उंदीर, बेडूक, अंडी, शिळं पडलेले अन्न असे पदार्थ खातात.

crow behavior

कोणासारखे पदार्थ खातो?

जवळपास कावळ्याच्या आहारात एका माणसारखे आणि पक्षासारखे अन्न खात असतो.

crow behavior

कावळ्याची पिल्ले

तसेच कावळ्याने अंडी दिल्यानंतर १८ दिवसांनी त्याच्यामधून पिल्ल बाहेर येतात आणि त्यानंतर काही दिवसातच ती उडायला शिकतात.

crow behavior

NEXT: Walk Time: फक्त चालूनच होतील आजार गायब! पण कोणासाठी ३० तर कोणासाठी ६० मिनिटे? वाचा सविस्तर

Walk Time | google
येथे क्लिक करा