Red Fort Old Name: लाल किल्ल्याला मुघल काय म्हणत असत? ९९% लोकांना माहित नसेल

Dhanshri Shintre

लाल किल्ल्याचे बांधकाम

मुघल सम्राट शाहजहान यांनी दिल्लीतील लाल किल्ल्याचे बांधकाम केले, जे त्याच्या स्थापत्यशास्त्राचा अद्भुत नमुना आहे.

Red Fort | Yandex

मजबूत भिंतींमुळे प्रसिद्ध

लाल किल्ला त्याच्या विशाल आणि मजबूत भिंतींमुळे प्रसिद्ध आहे, जे इतिहासातील महत्त्वाचे स्मारक मानले जाते.

Red Fort | Yandex

स्वातंत्र्यदिन साजरा

दरवर्षी स्वातंत्र्यदिनी देशाचे पंतप्रधान दिल्लीतील लाल किल्ल्यावरून तिरंगा ध्वज फडकवून देशभक्ती साजरी करतात.

Red Fort | Yandex

लाल किल्ल्याचे जुने नाव

तुम्हाला माहित आहे का मुघल काळात लाल किल्ल्याला वेगळ्या नावाने ओळखले जात असे? जाणून घ्या त्याचा इतिहास.

Red Fort | Yandex

मुघल काळ

मुघल काळात लाल किल्ल्याला 'किला-ए-मुबारक' या नावाने ओळखले जायचे.

Red Fort | Yandex

नावाचा अर्थ

'किला-ए-मुबारक' या नावाचा अर्थ धन्य किंवा भाग्यशाली किल्ला असा होतो, जो ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे.

Red Fort | Yandex

हे नाव का दिले?

मुघलांनी लाल किल्ल्याला 'किला-ए-मुबारक' असं नाव दिलं कारण ते त्यांच्या राजवटीचं प्रमुख निवासस्थान होतं.

Red Fort | Yandex

लाल किल्ला

लाल वाळूच्या दगडाने बांधल्यामुळे या किल्ल्याला 'लाल किल्ला' नावाने ओळख मिळाले

Red Fort | Yandex

NEXT: दिल्लीत मुघल सम्राटांनी काय-काय बांधले? जाणून घ्या इतिहास

येथे क्लिक करा