Shraddha Thik
चुकीची लोकेशन निवडणे.
प्रोडक्टच्या दर्जाकडे लक्ष न देणे.
मालकाने व्यवसायात स्वतः नीट लक्ष न देणे.
ग्राहकांसोबत चांगले संबंध नसणे.
आर्थिक नियोजन नीट करता न येणे.
दुकानातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणे.
व्यवसायाची मार्केटिंग योग्य रीतीने न करणे.