ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जर तुम्हाला चॉकलेटी खाणे आवडत असेल तर चॉकलेट खाणे आरोग्यासाठी उत्तम आहे.
हृद्यासाठीही चॉकलेट फायदेशीर आहे. चॉकलेटच्या सेवनाने हृद्यरोगाची शक्यता कमी होते.
चॉकलेट खाण्याने व्यक्तीचा मूड बदलतो.
रोज हॉट चॉकलेटचे दोन कप सेवन केल्यास मानसिक स्वास्थ चांगले राहते. तसेच स्मरणशक्तीही वाढते.
चॉकलेटमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात, जे आपल्या त्वचेवर दिसणाऱ्या सरत्या वयाची चिन्हे आणि सुरकुत्या कमी करतात.
चॉकलेटच्या गुणधर्मांमुळे, सध्या चॉकलेट बाथ, फेशियल, पॅक आणि वॅक्स देखील वापरले जात आहेत. यामुळे आपली त्वचा तरुण दिसते.
लो ब्लड प्रेशरमध्ये चॉकलेट लगेच आराम देते. म्हणूनच चॉकलेट नेहमी सोबत ठेवा.