Health Care: रिकाम्या पोटी जिरं खाल्ल्याचे फायदे कोणते?

Tanvi Pol

पचन सुधारते

रिकाम्या पोटी जिरे खाल्ल्याने पचन सुधारते.

Improves digestion | yandex

वजन कमी होण्यास मदत

वजन कमी करण्यासाठी रिकाम्या पोटी जिरे खावे.

Helps in weight loss | yandex

शरीर डिटॉक्स होते

शरीर डिटॉक्स राहण्यासाठी रिकाम्या पोटी जिऱ्याचे सेवन करावे.

Detoxifies the body

रोगप्रतिकारक शक्ती वाढवते

रोगप्रतिकारकशक्ती चांगली होण्यासाठी रिकाम्या पोटी जिरे खावे.

Boosts immunity | Canva

त्वचेसाठी फायदेशीर

त्वचेच्या अनेक समस्या सुधारण्यासाठी रिकाम्या पोटी जिऱ्याचे सेवन करावे.

Beneficial for skin | yandex

खोकल्यावर गुणकारी

खोकल्याच्या समस्या कमी करण्यासाठी रिकाम्या पोटी जिरे खावे.

Effective for cough | Saam Tv

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Health | Saam Tv

NEXT: दररोज जेवणाच्या आधी दोन टोमॅटो खा अन् मिळवा जबरदस्त फायदे

Tomato | yandex
येथे क्लिक करा..