Vastu Tips Money: पुजेच्या वेळेस घरात कापूर अन् लवंग जाळल्याने कोणकोणत्या समस्या दूर होतात?

Saam Tv

सायंकाळची पूजा

घरामध्ये रोज सायंकाळी दिवा बत्ती करणे अत्यंत शुभ मानले जाते.

Puja Rituals | ai

सुख-समृद्धी

रोज सायंकाळी घरात कापूर आपण जाळतो. त्याने सुख-समृद्धी नांदते.

Camphor Benefits | google

लवंग-कापूर

फक्त देवाऱ्याजवळ कापूर जाळल्याने नाही तर तुम्ही लवंग-कापूर एकत्र जाळल्याने सुद्धा खूप फायदे मिळतात.

Clove And Camphor | ai

घरातली नकारात्मकता

वास्तुशास्त्रानुसार घरात सतत सांयकाळच्या वेळेस वाद होत असल्यास तुम्ही घरात कापूर- लवंग पुजेच्या वेळेस जाळावे.

Vastu Shastra | Freepik

वाईट शक्ती

तुम्हाला जर सतत वाटत असेल घरामध्ये वाईट शक्ती आहे. तर तुम्ही लवंग-कापूराचा वापर करू शकता.

Vastu Tip | Saam Tv

दृष्ट लागणे

सगळं काही निट चालू असताना कुटुंबाच्या कामात अडथळे येत असतील तर हा उपाय ७ दिवस नक्की करून पाहावा.

Evil eye | saam tv

घरातील आजारपणं

घरात कापूर-लवंगाच्या धुरामुळे सर्दी, खोकला, घशातील जंतू कमी होतात.

Clove And Camphor | ai

घरातील वाद (Domestic disputes)

घरात जर नियमित कापूर जाळले तर तणाव किंवा चिडचिड कमी होते.

Clove And Camphor | google

NEXT: पाण्यात मीठ टाकून अंघोळ केल्याने मिळतील 'हे' भन्नाट फायदे, लगेचच वाचा

Positive Energy | google
येथे क्लिक करा