Shruti Vilas Kadam
दालचिनी काढा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो, ज्यामुळे सर्दी-खोकल्यापासून संरक्षण मिळते.
काढ्यातील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म घशातील संसर्ग कमी करण्यास मदत करतात.
दालचिनी पचनक्रिया सुधारून गॅस आणि अॅसिडिटी कमी करते.
दालचिनी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकते.
मेटाबॉलिझम वाढवून फॅट बर्न होण्यास मदत करते.
शरीरातील सूज आणि वेदना कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते.
थंड हवामानात शरीराला आतून उबदार ठेवण्यास मदत करते.