Shraddha Thik
तुम्हाला जर का तुमचे वजन वाढवायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला प्रथिने, कॅल्शिअम आणि हेल्दी फॅट्स असणारा पदार्थ खाणे आवश्यक आहे.
आपल्या डाएटमध्ये कॅलरीयुक्त पदार्थांचा समावेश करा.
प्रथिनेयुक्त आहार जसे की मांस, मासे, अंडी, दही, चीज, सोया इत्यादी वजन वाढण्यास मदत करू शकतात.
तुम्ही तुमच्या आहारात एवोकॅडो, नट, बिया, लसूण, तीळ, तूप, ऑलिव्ह ऑईल इत्यादी निरोगी फॅट्सचा समावेश करू शकता.
चपाती, तपकिरी तांदूळ, ओट्स, राजमा, हरभरा, गहू इत्यादी देखील वजन वाढण्यास मदत करू शकतात.
केळी, आंबा, चिकू, बटाटा, सफरचंद, गाजर, डाळिंब, आंबा, बटाटा, चीज इत्यादी देखील कॅलरीज देऊ शकतात.
दूध, ताक, लस्सी, दही, चीज, मिल्कशेक इत्यादी वजन वाढण्यास मदत करू शकतात.