Weekly Rashibhavishy In Marathi : मिथुन-कुंभचे प्रेम जीवन सुखद तर वृश्चिकने सावधगिरी बाळगा ! जाणून घ्या कसा असेल येणारा आठवडा

कोमल दामुद्रे

मेष

प्रेमाच्या दृष्टीने मेष राशीच्या लोकांसाठी आठवडा आनंददायी आहे. प्रेमसंबंधात हुशारीने काम केल्यास चांगले परिणाम समोर येतील आणि मन प्रसन्न राहील.

Aries | Saam Tv

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांनी या आठवड्यात प्रेमप्रकरणात संयमाने निर्णय घ्यावा अन्यथा त्रास वाढू शकतो

Vrushabh rashi | Saam Tv

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रेम जीवनासाठी चांगला आहे आणि प्रेमसंबंध अधिक मजबूत होतील.

Mithun Rashi | Saam Tv

कर्क

कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रेमप्रकरणात शांतता आणू शकतो. जीवनात आनंदाचे दार ठोठावेल.

Kark Rashi | Saam TV

सिंह

तुमचे प्रेम जीवन उजळ करण्यासाठी तुम्हाला कोणाची तरी मदत मिळेल.

Sinh | Saam TV

कन्या

कन्या राशीचे लोक नवीन ठिकाणी प्रवास करण्याचा निर्णय घेऊ शकतात.

Kanya | Saam TV

तूळ

या आठवड्यात कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. तुमचे रखडलेले प्रकल्प पुन्हा सुरू होऊ शकतात.

Tula Rashi | Saam TV

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांना या आठवड्यात प्रकल्पात नवीन यश मिळेल. यासोबतच तुमच्या कार्यक्षेत्रात प्रगतीचा मार्ग खुला होईल.

Vrushik Rashi | Saam TV

धनु

धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक बाबतीत अतिशय शुभ असणार आहे. या आठवड्यात स्त्रीच्या मदतीने आर्थिक लाभ मिळेल.

Dhanu Rashi | Saam Tv

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक बाबतीत खूप चांगला राहील.

Makar Rashi | Saam Tv

कुंभ

आर्थिक दृष्टीकोनातून वेळ अनुकूल राहील आणि धनलाभ होईल. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला आर्थिक संबंधित काही अनुकूल बातम्या मिळू शकतात.

Kumbh Rashi | Saam TV

मीन

मीन राशीच्या लोकांना या आठवड्यात कामाच्या ठिकाणी अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल.

Meen Rashi | Saam TV

Next : पालकांनो, मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये चुकूनही देऊ नका हे 3 पदार्थ, अन्यथा...

Kids Lunch Box | Saam tv
येथे क्लिक करा