Weekly Rashi Bhavishya In Marathi : शुक्राचा कन्या राशीत प्रवेश! दिवाळी धनलक्ष्मीची कृपा, आळस सोडा; इच्छुकांचे विवाह जमतील

कोमल दामुद्रे

मेष

कुटुंबासोबत अधिक वेळ घालवाल. हा आठवडा आनंद द्विगुणित करणारा असेल.

वृषभ

प्रेमात निराशा मिळेल. अपेक्षा भंग होईल. जोडीदाराशी भांडण होईल. व्यावसायात यश मिळेल.

मिथुन

कामात अधिक व्यस्त राहाल. धार्मिक गोष्टीत अधिक लक्ष द्याल. हा आठवडा तुमच्यासाठी उत्तम असेल.

कर्क

कामाच्या बाबतीत थोडा ताण जाणवेल. व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात काम पूर्ण करण्याची घाई करु नका.

सिंह

कुटुंबासोबत वेळ घालवाल. घरी नातेवाईक येतील. यंदाची दिवाळी खास असेल. लवकरच लग्न जमेल.

कन्या

या आठवड्यात थोडे एकटे राहाल. कामामुळे कुटुंबाला कमी वेळ देता येईल. आरोग्याची काळजी घ्या.

तुळ

रखडलेली कामे मार्गी लागतील. सोशल मीडियावर अधिक सक्रीय राहाल. कामात लक्ष द्या.

वृश्चिक

व्यावसायिक क्षेत्रात सकारात्मक बदल होतील. वैयक्तिक आयुष्यावर विचार कराल. जोडीदारासोबत चांगले जमेल.

धनु

वैयक्तिक आणि व्यावसायिक कामांमध्ये व्यस्त राहाल. प्रयत्नांना यश मिळेल. व्यावसायिकदृष्ट्या फायदा होईल.

मकर

कौटुंबिक सुख मिळेल. हा आठवडा आनंददायी राहिल. जोडीदाराशी वाद घालणे टाळा.

कुंभ

स्वत:वर लक्ष केंद्रित करतील. कार्यक्षेत्रात उत्तम काम करतील. जबाबदारी वाढेल.

मीन

कठीण परिस्थितीचा सामना करावा लागेल. चिडचिड वाढू शकते. रागावर नियंत्रण ठेवा.

Next : महिलांमधील हे ५ गुण पुरुषांना करतात घायाळ!

Women Qualities | saam tv
येथे क्लिक करा