Weekly Rashi Bhavishya In Marathi 2023 : दसऱ्याचा शुभ मुहूर्त: या राशींना करिअरमध्ये मिळणार मोठं यश; आरोग्याची काळजी घ्या

कोमल दामुद्रे

मेष

वैयक्तिक गोष्टींवरुन कुटुंबातील लोकांमध्ये वाद होतील. आरोग्य चांगले राहिल.

वृषभ

वैयक्तिक गोष्टींमुळे व्यस्त राहाल. येत्या आठवड्यात भरपूर काम करावे लागेल.

मिथुन

या आठवड्यात थोडे चिंतेत राहाल. कुटुंबासोबत अधिक वेळ घालवाल. करिअरमध्ये मोठे बदल होतील.

कर्क

मित्रांसोबत बाहेर फिरण्याचा प्लान कराल. जोडीदारासोबत ट्रिपला जाण्याची शक्यता

सिंह

व्यावसायिकदृष्ट्या कामाचा ताण वाढेल. आरोग्याची काळजी घ्या. करिअरमध्ये नव्या संधी मिळतील.

कन्या

अडकलेले पैसे मिळतील. नवीन घर खरेदी करु शकता. व्यावसायिकदृष्ट्या गोष्टी स्थिर असतील परंतु, तणाव निर्माण होईल.

तुळ

पालकांसोबत मतभेद होतील. बेकायदेशीर कामात अडचणी निर्माण होतील.

वृश्चिक

नवीन काम करण्याची संधी मिळेल. भरपूर पैसा आणि प्रतिष्ठा मिळेल. कामावर लक्ष केंद्रित कराल

धनु

कामानिमित्त बाहेर प्रवास करावा लागेल. या आठवड्यात कामाच्या नवीन संधी मिळतील.

मकर

आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. तणावामुळे आरोग्यावर परिणाम होईल. घरच्यांचे विचार न पटल्यामुळे मतभेद होतील.

कुंभ

कामात अडथळे येतील ज्यामुळे काळजीत राहाल. व्यावसायिक काम हुशारीने हाताळाल. कुटुंबातील लोकांशी संबंध चांगले राहातील.

मीन

नवीन नोकरीच्या संधी मिळतील. कामाच्या ठिकाणी पगारात वाढ होईल. कुटुंबासोबत बाहेर फिरण्याचा प्लान आखाल

Next : डोळ्यांना स्वर्गसुख देणारा पुण्यातील चित्तथरारक किल्ला, निसर्गाचं सौंदर्य पाहून ट्रेकर्सप्रेमींना भूरळ!

Most Dangerous Fort In Pune | Saam Tv
येथे क्लिक करा