Weekly Rashi Bhavishya In Marathi 2023: ४ राशींसाठी सुर्वणकाळ, शेजाऱ्यांशी भांडण मिटेल; तब्येतीची काळजी घ्या

कोमल दामुद्रे

मेष

मेष राशीच्या लोकांना या आठवड्यात कामात अडथळे येतील. कामच्या ठिकाणी वाद होतील.

वृषभ

या आठवड्यात वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक यश मिळेल. आर्थिक लाभ आणि संपत्तीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे.

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांना या आठवड्यात कामाच्या ठिकाणी अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. आरोग्य देखील खराब राहील.

कर्क

नोकरीच्या दृष्टीने हा आठवडा अधिक चांगला राहिल. तब्येतीची काळजी घ्या, शेजाऱ्यांसोबत झालेले वाद मिटतील.

सिंह

जोडीदारासोबत फिरायला जाल. व्यावसायिकदृष्ट्या चांगली बातमी मिळेल. नोकरीत बढती मिळू शकते.

कन्या

या आठवड्यात नवीन काम करण्याची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी अधिक मेहनत घ्याल. संयम बाळगाल.

तुळ

आरोग्याची काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी अडचणी निर्माण होतील. शेजाऱ्यांशी संबंध अधिक दृढ होतील.

वृश्चिक

व्यवसायात अनेक नव्या संधी मिळतील. जोडीदारासोबत भांडण मिटेल.

धनु

कमाई करण्याच्या नव्या संधी मिळतील. स्पष्ट बोलण्याने कामावर चांगला परिणाम होईल.

मकर

व्यावसायिक काम प्रमाणिकपणे पार पाडाल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

कुंभ

उधारी घेतलेले पैसे वेळवर मिळतील. दोन राशींच्या संक्रमणामुळे लाभ होईल.

मीन

करिअरवर लक्ष द्या. अधिक प्रयत्न आणि कठोर परिश्रम करा. नोकरीमध्ये नव्या संधी तयार होतील

Next : नाशिकमध्ये कपल्ससाठी बजेट फ्रेंडली हॉटेल्स; कमी खर्चात बेस्ट पर्याय

Budget Friendly Hotel In Nashik | Saam Tv
येथे क्लिक करा