Weekly Rashi Bhavishya In Marathi 2023 : या ४ राशींना मिळणार बक्कळ पैसा, प्रेमींयुगलांसाठी खास असेल हा आठवडा

कोमल दामुद्रे

मेष

जोडीदाराचे ऐकण्याची गरज आहे. चुकीच्या निर्णयामुळे नात्यात दूरावा येईल.

वृषभ

जोडीदाराशी भावनिकदृष्ट्या जोडले जाल. पैशांची गुंतवणूक कराल.

मिथुन

अविवाहितांसाठी हा आठवडा चांगला असेल. रखडलेले पैसे मिळतील.

कर्क

लव्ह लाईफ किंवा जोडीदारासोबतच्या नात्यात मोठे पाऊल उचलाल. जोडीदाराकडून पाठिंबा मिळेल.

सिंह

जोडीदाराकडून प्रेम मिळेल. डेट किंवा आऊटिंगसाठी बाहेर जाल. नोकरीत प्रमोशन मिळेल.

कन्या

भविष्यासाठी योग्य निर्णय घ्याल. जोडीदाराची विशेष काळजी घ्या. पैसे कमवाण्याचे नवीन मार्ग मिळतील.

तूळ

जोडीदाराची चिंता सतावेल. नात्यांची विशेष काळजी घ्या. नवीन नोकरीची संधी येईल.

वृश्चिक

ताण घेऊ नका. त्यामुळे आरोग्यावर परिणाम होईल. नात्यात दूरावा येईल.

धनु

जोडीदाराच्या वर्तनामुळे दु:खी व्हाल. नकारात्मक परिणामाला सामोरे जावे लागेल.

मकर

जोडीदाराच्या भावनांचा आदर कराल. जोडीदाराशी चांगले संबंध ठेवाल.

कुंभ

जोडीदाराच्या जास्त दबावामुळे नात्यात अडकल्यासारखे वाटू शकते. नात्यात दूरावा येईल. प्रॉपर्टीचा हिस्सा मिळेल.

मीन

इतरांच्या भावनांचा आदर करा. नवीन कामाचा प्रस्ताव येईल. आवडीच्या कामात यश मिळेल.

Next : S नावाचे लोक असतात अधिक आकर्षित, या गोष्टीत नेहमीच पुढे

Name Astrology | Saam Tv
येथे क्लिक करा