कोमल दामुद्रे
कुटुंबातील लोकांशी वाद होतील. मानसिकदृष्ट्या या आठवड्यात ताण जाणवेल. कामात अडचणी येतील.
जोडीदराकडून निराशेचा सामना करावा लागेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता. आई-वडिलांच्या तब्येतीची विशेष काळजी घ्या.
या आठवड्यात ताण जाणवेल. थोडे चिंतेत राहाल. चिडचिडही वाढू शकते. घरातील कामामुळे शारीरिक थकवा येईल.
आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. बाहेर फिरण्याचा प्लान करु शकता. जोडीदारासाठी वेळ काढाल
व्यवसायात फायदा होईल. गुंतवणूक करताना काळजी घ्याल. फसवणूक होऊ शकते.
काम करताना ताण जाणवेल. गुंतवणूक करताना नुकसान होण्याची शक्यता.
कुटुंबासोबत वेळ घालवाल. आनंदी आणि तणावमुक्त राहाल. व्यायाम करणे फायदेशीर ठरेल.
आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागेल. प्रेमीयुगुलांसाठी हा आठवडा अधिक चांगला जाईल.
व्यावसायिक दृष्टिकोनातून हा काळ शुभ असेल. आर्थिक स्थिती चांगली राहिल.
कामात नुकसान होण्याची शक्यता. आर्थिक फायदा होऊ शकतो. तब्येत सुधारेल.
कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. सर्व कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील. बाहेर जाण्याची योजना आखाल.
कामात यश मिळेल. प्रमोशनही मिळू शकते. नोकरीच्या नव्या संधी मिळतील.