Weekly Horoscope : बचके रहेना रे बाबा ! या राशींच्या लव्ह-बर्ड्सना लागेल ग्रहण, तर इच्छुकांचा विवाह जमेल

कोमल दामुद्रे

मेष

इतरांना तुमच्या आयुष्यातून दूर ठेवा. कोणत्याही प्रकारची ढवळाढवळ नको होती.

वृषभ

मानसिकरित्या सावरण्यासाठी वेळ मिळेल. स्वत:ला वेळ द्या, आर्थिक लाभ होतील.

मिथुन

कुटुंब नियोजनाकडे वाटचाल करतील. लग्नाचे योग जुळतील.

कर्क

व्यावसायिक जीवनाकडे अधिक लक्ष देतील.या आठवड्यात ते त्यांच्या प्रेम जीवनाबद्दल थोडा विचार करू शकतात.

सिंह

काम आणि पैशाच्या बाबतीत तणावाखाली राहतील. कामाला वेग येईल पण रुळावर येण्यास वेळ लागेल.

कन्या

कौटुंबिक समस्यांमध्ये अडकलेले राहतील. आरोग्याच्या समस्या उद्भवतील.

तूळ

वैयक्तिक जीवनात व्यत्यय येईल. प्रेमसंबंधात अडचणी येऊ शकतात.

वृश्चिक

डेटवर जाण्याची योजना करेल. या आठवड्यात प्रेमीयुगलांना तडजोड करावा लागेल. खर्चावर नियंत्रण ठेवा.

धनु

या आठवड्यात नैराश्याचा सामना करावा लागेल. वेळ चांगल्या कामात गुंतवण्याचा प्रयत्न करा.

मकर

जोडीदाराशी भांडण होऊ शकते. नात्याला पुरेसा वेळ द्या.

कुंभ

आरोग्याच्या समस्या उद्भवतील. चिंता वाटू शकते ज्यामुळे गंभीर डोकेदुखी होऊ शकते.

मीन

निवडीबद्दल आणि स्वतःला कसे सुधारायचे याबद्दल देखील विचार करतील. या आठवड्यात ते वैयक्तिक विकासावर अधिक लक्ष द्या.

Next : Pink ड्रेस अन् घायाळ करणाऱ्या अदा; शिल्पाच्या सौंदर्याने वाढली हृदयाची धडधड

Shilpa Shetty | Instagram/@theshilpashetty
येथे क्लिक करा