Weekly Rashi bhavishy in Marathi : यंदाच्या आठवड्यात या जोडप्यांनी सांभाळून राहा तर, या राशींच्या कामाचा वाढणार व्याप

कोमल दामुद्रे

आठवडा

या आठवड्यात तुमचे राशी भविष्य कसे असेल जाणून घ्या

Weekly Horoscope | Saam Tv

मेष

मेष राशीचे लोक त्यांच्या वैयक्तिक आयुष्याकडे अधिक लक्ष देण्याची योजना आखू शकतात.

Aries | Saam Tv

वृषभ

वैयक्तिक आयुष्यात बरेच काही बदलले आहे. प्रेमात दूरावा येईल.

Taurus | Saam Tv

मिथुन

जोडीदारांसोबतचे वाद मिटतील. नोकरी व जीवन पूर्वीसारखे राहील.

Gemini | Saam TV

कर्क

भूतकाळातील गोष्टी पुन्हा नव्याने वर येण्याची शक्यता. वेळीच सावध राहा

Cancer | Saam Tv

सिंह

व्यावसायिक आणि वैयक्तिकरित्या गोष्टींची क्रमवारी लावण्यात व्यस्त असेल.

Leo | Saam TV

कन्या

या राशीचे लोक घरी थोडा वेळ घालवण्याचा विचार करतील.

Virgo | Saam Tv

तूळ

हे लोक या आठवड्यात कुटुंबासोबत व्यस्त राहतील. या आठवड्यात कामाचा ताण अधिक राहील.

Libra | Saam Tv

वृश्चिक

लवकरच लग्न करण्याचा विचार करत आहेत. या आठवड्यात योग्य तो वर मिळू शकते.

scorpion | Saam Tv

धनु

करिअरची नवी योजना आखू शकता आणि त्यावर कामही सुरू केले पाहिजे.

Sagittarius | Saam TV

मकर

मकर राशीचे लोक या आठवड्यात त्यांच्या जोडीदारांसोबत जास्त वेळ घालवतील.

Capricornus | Saam tv

कुंभ

या आठवड्यात काम आणि उद्दिष्टांच्या बाबतीत तणावाखाली राहतील.

Aquarius | Saam TV

मीन

या आठवड्यात आनंदी राहाल. ते घरी राहून काही नवीन वेळ एन्जॉय करू शकले असते.

Pisces | Saam TV

Next : झोपेतून उठल्यानंतर पाल दिसली तर, समजा...

येथे क्लिक करा