Satish Daud
लग्नाचा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यातील खास असतो. ‘योग्य जोडी’ जेव्हा एकत्र येते त्यालाच परफेक्ट विवाह बोलले जाते.
लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीबाबत मुलगा आणि मुलगी दोघांनाही उत्सुकता असते.
मात्र अनेकजण आपल्या उत्सुकतेच्या नादात पहिली रात्र खराब करतात.
काही लोक आपल्या पार्टनरसोबत सहज झाल्यावर आपल्या भूतकाळातील एक एक घटना सांगायला लागतात. अशी चूक कधी करू नका
लग्नात वर किंवा वधूच्या कुटुंबियांकडून चुका होतात. त्यांच्या चुकीच्या वागण्याबाबत पहिल्या रात्री काही बोलू नका.
लग्नाच्या पहिल्या रात्रीच दोघांमध्ये शारीरिक संबंध व्हावे असे गरजेचे नाहीये. पहिल्या रात्री दोघांनी एकमेकांना समजून घ्या...
लग्नाच्या पहिल्याच रात्री एकमेकांमधील चूका काढणं टाळा, असं केल्यास नात्यात दुरावा येऊ शकतो.
लग्नाच्या रात्री उत्साहाच्या भरात केवळ तुम्हील बोलू नका. तुमच्या पार्टनरचंही ऐका. अशाने नाते घट्ट होते.