Wedding Hairstyles: लग्नसराईत साडीवर करा या ५ मिनिटात होणाऱ्या ट्रेंडी हेअरस्टाईल

Shruti Vilas Kadam

पारंपरिक अंबाडा (Bun Style)

महाराष्ट्रीयन नवरी आणि ब्राइड्समेडसाठी अंबाडा हा क्लासिक पर्याय आहे. गजरा आणि ज्वेलरीसोबत हा लूक अधिक उठून दिसतो.

Wedding Hairstyle | Saam Tv

गजऱ्यासह लो बन (Low Bun)

लो बनमध्ये मोगऱ्याचा गजरा लावल्यास साधा पण एलिगंट लूक मिळतो, जो साडीसोबत परफेक्ट दिसतो.

Wedding Hairstyle

ब्रेडेड बन (वेणी अंबाडा)

वेणी आणि अंबाडा यांचा कॉम्बिनेशन पारंपरिक आणि स्टायलिश लूक देतो. यावर फुलं किंवा पिन्स वापरता येतात.

Wedding Special Hairstyle | Saam Tv

हाफ अप-हाफ डाउन स्टाईल

समोरून हलकं सेट करून मागे ओपन केस ठेवले तर मॉडर्न आणि फेस्टिव लूक मिळतो.

Wedding Hairstyles

साइड ब्रेड (Side Braid)

साइडला वेणी घालून त्यात फुलं किंवा अॅक्सेसरीज लावल्यास सॉफ्ट आणि ग्रेसफुल लूक मिळतो.

Wedding Hairstyle

ओपन कर्ल्स विथ अॅक्सेसरीज

कर्ली ओपन हेअरवर मांगटिक्का किंवा हेअर ज्वेलरी वापरल्यास इंडो-वेस्टर्न वेडिंग लूक तयार होतो.

Wedding Special Hairstyle

जुडा विथ ट्रेडिशनल पिन्स

जुड्यावर खास महाराष्ट्रीयन पिन्स आणि गजरा वापरल्यास रॉयल ब्राइडल लूक मिळतो.

Wedding Hairstyles

Apurva Nemlekar: स्विमिंगपूलमधील शेवंताचे हॉट फोटो व्हायरल; पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर

Apurva Nemlekar | Saam Tv
येथे क्लिक करा