Shruti Vilas Kadam
डोक्याभोवती मुकुटासारखी वेणी केली जाते. ही स्टाईल रॉयल लूक देते आणि मिनिमल दागिन्यांसोबत खूप सुंदर दिसते.
वेणीमध्ये बबल इफेक्ट दिल्यास मॉडर्न आणि फन लूक तयार होतो. संगीत किंवा कॉकटेल नाईटसाठी उत्तम पर्याय.
एका बाजूला वेणी करून ती बनमध्ये गुंडाळल्यास युनिक आणि ग्रेसफुल लूक तयार होतो. साडी किंवा लहंग्यावर छान दिसते.
अर्धे केस वर आणि अर्धे मोकळे ठेवलेली ही स्टाईल रोमँटिक आणि सॉफ्ट लूक देते. कर्ल्स आणि हेअर अॅक्सेसरीजसोबत ही स्टाईल फारच सुंदर दिसते.
फिशटेल वेणी ही युनिक आणि ट्रेंडी स्टाईल आहे. लहंगा किंवा इंडो-वेस्टर्न ड्रेसवर ही हेअर स्टाईल खास उठून दिसते.
थोडी विस्कटलेली पण स्टायलिश मेस्सी बन स्टाईल आजकाल खूप लोकप्रिय आहे. रिसेप्शन किंवा कॉकटेल पार्टीसाठी हा परफेक्ट पर्याय आहे.
लो बन हा आजकालचा ट्रेंड आहे. मिनिमल मेकअप आणि हलक्या दागिन्यांसोबत ही स्टाईल अतिशय एलिगंट दिसते.