Wedding Entry By Helicopter: लग्नमंडपात हेलिकॉप्टरमधून एन्ट्री घ्यायची आहे? अशा पद्धतीने करा बुकिंग

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लग्न

प्रत्येकासाठी लग्न ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. त्यासाठी प्रत्येकजण काहीतरी खास गोष्टी करतो.

Wedding | Instagram

नवरा नवरीची एन्ट्री

सध्या नवरा नवरीची वेगवेगळ्या स्टाईलने लग्नमंडपात एन्ट्री होते. त्यात सध्या हेलिकॉप्टर मधून एन्ट्री घ्यायची क्रेझ सुरु आहे.

Groom Bride Entry | Instagram

हेलिकॉप्टरमधून एन्ट्री

लग्नमंडपात हेलिकॉप्टरमधून एन्ट्री घेण्यासाठी नक्की किती खर्च येतो ते जाणून घेऊया.

Bride Groom Helicopter Entry | Instagram

४ ते १० लाख रुपये खर्च

हेलिकॉप्टरमधून नवरा- नवरीला लग्नमंडपात आणण्यासाठी साधारण ४ ते १० लाख रुपये खर्च येतो.

Helicopter | Google

खर्च

तुम्ही किती तास हेलिकॉप्टर वापरणार आहे त्यावर खर्च अवलंबून असतो.

budget | Google

खास पॅकेज

काही हेलिकॉप्टर कंपन्यांकडून लग्नासाठी खास पॅकेज दिले जाते.

special package | Yandex

ऑनलाइन किंवा ऑफलाइन

लग्नासाठी हेलिकॉप्टरचे बुकिंग तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने करु शकता.

online and offline booking | Yandex

बुकिंग

अनेक हेलिकॉप्टर कंपन्या किंवा ट्रॅवलिंग वेबसाइटवर जाऊनही बुकिंग करु शकता.

website booking | Yandex

Next: जसा पसरतो फुलांचा सुगंध, तशीच तुझ्या सौंदर्याची भुरळ

Gauhar Khan | Instagram
येथे क्लिक करा