Shraddha Kapoor Photo's: श्रद्धाचा मराठमोळा लूक चाहत्यांना पाडेल प्रेमात; फोटो व्हायरल

Jagdish Patil

अभिनेत्री श्रद्धा कपूरने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर गणेशोत्सव साजरा करतानाचे काही फोटो शेअर केले आहेत.

Shraddha Kapoor | Instagram

श्रद्धाच्या गणपती उत्सवानिमित्त परिधान केलेल्या मराठमोळ्या लूकची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

Shraddha Kapoor | Instagram

गणपतीच्या मुहूर्तावर श्रद्धाने घेतला उकडीच्या मोदकांचा आस्वाद.

Shraddha Kapoor New Photo | Instagram

अभिनेत्री श्रद्धा कपूर प्रत्येक सण जल्लोषाने साजरा करते. तिच्या चाहत्यांसाठी ती नवनवीन फोटो देखील पोस्ट करत असते.

Shraddha Kapoor Traditional Look | Instagram

सोशल मीडियावर श्रद्धा नेहमीच सक्रीय असते.

Shraddha Kapoor Images | Instagram

मराठमोळ्या लूकमध्ये ही श्रद्धा कपूर खूपच Cute दिसतेय.

Shraddha Kapoor's New Photo | Instagram

श्रद्धाच्या या स्माईलवरती तिचे चाहते फिदा झाले आहेत.

Shraddha Kapoor's Photo | Instagram

श्रद्धा बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या साध्या आणि मराठमोळ्या लूकमुळे ती सतत चर्चेत असते.

Shraddha Kapoor New Look | Instagram
Webstory | Saam TV
आणखी पाहण्यासाठी क्लिक करा -