Jagdish Patil
रश्मिकाचा 'गुडबाय' हा बॉलिवूडमधील चित्रपट येत्या ७ ऑक्टोंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
Good Bye या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला असून रश्मिकाने चाहत्यांना हा ट्रेलर बघितला का? असा प्रश्न Instagram वर विचारला आहे.
रश्मिकाच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई केली आहे. अवघ्या 5 वर्षांच्या करिअरमध्ये तिने 5 हिट चित्रपट केले आहेत.
रश्मिका मंदाना तिच्या सुंदर अदांनी आपल्या चाहत्यांना नेहमी भुरळ घालत असते.
रश्मिका तिच्या स्टाइलबद्दल नेहमी चर्चेत असते. ती अनेकदा इन्स्टाग्रामवर आपले ग्लॅमरस फोटो शेअर करताना दिसली आहे.
रश्मिका मंदानाचा फॅन फॉलोवर मोठ्या प्रमाणात आहे.
रश्मिका तिच्या आगामी Good Bye चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या मुलीची भूमिका साकारणार आहे.
रश्मिका मंदाना ही तिच्या ट्रॅडिशनल लूकमध्ये खूपच मनमोहक दिसते.