Jagdish Patil
या फोटोंमध्ये, मौनी रॉय ऑफव्हाइट रंगाच्या साडीमध्ये सुंदर अप्सरा दिसत आहे.
फोटोंमध्ये मौनी रॉयने साडीसोबत मॅचिंग ब्लाउज कॅरी केला असून तीने वेगवेगळ्या स्टाइलमध्ये पोज दिल्या आहेत.
मौनी रॉय आपल्या इंस्टाग्रामवरती वेगवेगळ्या साड्यांधील फोटो पोस्ट करत असते.
मौनी रॉयने 2007 मध्ये टीव्ही मालिका 'क्योंकी सास भी कभी बहू थी' मधून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली आहे.
2018 मध्ये मौनी रॉयने अक्षय कुमारसोबत ‘गोल्ड’मधून तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली आहे.
मौनीला फिल्मी पार्श्वभूमीची आहे. तिची आई मुक्ती एक थिएटर आर्टिस्ट होती आणि त्यांचे आजोबा शेखर चंद्र रॉय हे एक प्रसिद्ध थिएटर कलाकार होते.
2015 ला मौनी रॉयने एकता कपूरच्या टीव्ही मालिका नागिनसह टेलिव्हिजनवर पुनरागमन केलं.
मौनी रॉयच्या मनमोहक अदा पाहून तिचे चाहते तिला 'नवनवीन फोटो अपलोड करत जा' असा कॉमेंट करत असतात.