Amit Shah Photos: गृहमंत्री अमित शाह लालबागचा राजाच्या चरणी नतमस्तक; पाहा फोटो

Jagdish Patil

अमित शाह यांनी लालबागच्या राजाचा फोटो आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया!

Lalbaugcha Raja | Twitter

विघ्नहर्ता बाप्पा तुझा आशीर्वाद सर्वांवरती राहो असं म्हणत शाह बाप्पा चरणी लीन झाले.

Amit Shah | @AmitShah

मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या बाप्पाचे आशीर्वाद घेण्याचे भाग्य मला लाभले. असं ट्विट शाह यांनी केलं आहे.

Amit Shah | @AmitShah

अमित शाह यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतल यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

Amit Shah | @AmitShah

देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन शाह यांनी गणपतीचे दर्शन घेतले.

Amit Shah | @AmitShah

वांद्रे पश्चिम येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळालाही अमित शाह यांनी भेट दिली.

Amit Shah | @AmitShah

गृहमंत्री अमित शाह लालबागचा राजाच्या दर्शनाला आले असता लालबागमध्ये कडेकोड बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Amit Shah | @AmitShah

सर्व गणेश मंडळांना भेटी दिल्यानंतर बाहेर उपस्थित जनसमुदायाला अभिवादन करताना अमित शाह.

Amit Shah | @AmitShah
Webstory | Saam Tv
आणखी पाहण्यासाठी क्लिक करा -