Mithila Palkar: 'वेबसीरिज क्वीन' मिथिलाचा हॉट अंदाज, ब्लक कलरच्या सिंझलिग लूकनं वाढवला Internet चा पारा

Manasvi Choudhary

अभिनेत्री मिथिला पालकर

बोल्ड, बिनधास्त मुलगी अशी अभिनेत्री मिथिला पालकरची ओळख आहे.

Mithila Palkar | Instagram

नवीन फोटो

नुकतेच मिथिलाने तिचे काही फोटो शेअर केले आहेत

Mithila Palkar | Instagram

सिंझलिग लूक

ब्लॅक कलरच्या वनपीसमध्ये मिथिलाच्या सिंझलिंग लूकने चाहत्यांना भारावून टाकले आहे.

Mithila Palkar | Instagram

चाहते घायाळ

मिथिलाचा हॉट अंदाज पाहून चाहते पुरते घायाळ झाले आहेत.

Mithila Palkar | Instagram

फोटोंची चर्चा

सोशल मीडिया मिथिलाच्या फोटोंची सध्या तुफान चर्चा आहे.

Mithila Palkar | Instagram

अभिनय कौशल्य

'गर्ल इन द सिट', 'ऑफिशिअल चुक्यागिरी', 'लिटील थिग्स' या सीरिजमधील मिथिलाच्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकली.

Mithila Palkar | Instagram

NEXT: Sonali Kulkarni: सालस,सुंदर अन् सोज्वळ असा काळजाचा ठोका चुकवणारा सोनाली कुलकर्णीचा लूक

Sonali Kulkarni | Instagram
येथे क्लिक करा...