Mithila Palkar Photo: मराठमोळी ‘वेब सीरिज क्वीन’ मिथिला पालकरचं हॉट फोटोशूट

Jagdish Patil

मिथिला पालकर तिच्या ग्लॅमरस लूकने चाहत्यांना घायाळ करत आहे.

Mithila Palkar Photo | mipalkarofficial Instagram

मिथिला पालकरने अनेक बेव सीरीजमध्ये आणि मराठी सिनेमांत कामं केली आहेत.

Mithila Palkar Hot Photo | mipalkarofficial Instagram

मिथिलाने युट्यूब वेब सीरीज 'लिटल थिंग्स' मध्ये दिसली. यात साकारलेल्या भूमीकेमुळे तिने अनेकांच्या हृदयात स्थान निर्माण केलं आहे.

Mithila Palkar's Photoshoot | mipalkarofficial Instagram

सध्या मिथिलाने तिचे काही नवे हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे.

Mithila Palkar New Photo | mipalkarofficial Instagram

मिथिलाने यापुर्वी देखील हॉट फोटोशूट केलं आहे. शिवाय ती आपल्या इंस्टाग्रामवरती सतत हॉट फोटो शेअर करुन चाहत्यांच लक्ष वेधून घेत असते.

Mithila Palkar Hot Look | mipalkarofficial Instagram

मिथिला न्यू यॉर्कला गेली होती त्यावेळी तिने आपल्या रुममधून दिसणाऱ्या उंच इमारतींचं दृश्य दाखवत स्वत:चा सुंदर असा फोटो पोस्ट केला होता.

Mithila Palkar New York | mipalkarofficial Instagram

मिथिलाने पांढऱ्या ड्रेसमध्ये केलेल्या फोटोशूटने चाहत्यांना खूपचं आकर्षित केलं आहे.

Mithila Palkar In White Dress | mipalkarofficial Instagram

मिथिला पालकरच सौंदर्य हे तिच्या कुरळ्या केसांमुळे अधिकच खुलून दिसतं. तिचे चाहते देखील तिच्या केसांवरती फिदा आहेत.

Mithila Palkar Instagram Photo | mipalkarofficial Instagram
Saam Tv Web Stories | Saam TV
आणखी पाहण्यासाठी क्लिक करा -